¡Sorpréndeme!

Panama Paper Leak | पनामा पेपर्स लीक प्रकरणात बच्चन कुटुंबीयांचं नाव का? | Sakal Media |

2021-12-20 1,439 Dailymotion

जगभरात खळबळ उडवून दिलेल्या पनामा पेपर्स लीकप्रकरणी ईडीने अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला समन्स बजावले आहे. दिल्लीहून ईडीची पथकं मुंबईत दाखल झाली आहेत. काही ठिकाणी छापेमारी झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे
#Panamapaperleak #panamapaper #aishwaryarai #amitabhbacchan #ED